Nagpur MVA Sabha Permission : नागपुरातील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला पोलिसांची परवानगी
abp majha web team
Updated at:
13 Apr 2023 01:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला पोलिसांची परवानगी. आवश्यक अटी शर्तीच्या अधीन राहून परवानगी. नागपूर पोलीस आयुक्तांची माहिती. NIT ने परवानगी दिल्यानं पोलिसांनी दिली परवानगी.