Nagpur Loksabha Election 2024 : नागपुरात नितीन गडकरींविरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे
abp majha web team
Updated at:
24 Mar 2024 07:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Loksabha Election 2024 : नागपुरात नितीन गडकरींविरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे नागपुरातून काँग्रेसकडून विकास ठाकरे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलीये... त्यामुळे आता नागपुरात नितीन गडकरींविरोधात विकास ठाकरे अशी लढत पाहायला मिळणार आहे.. ठाकरेंनी गडकरींविरोधात रणशिंग फुंकलंय... त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी