Bacchu kadu : ६ एप्रिलला अर्ज भरणार, बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार?
abp majha web team
Updated at:
24 Mar 2024 05:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBacchu kadu : ६ एप्रिलला अर्ज भरणार, बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? शिवसेना उबाठा गटाचे दिनेश बुब प्रहारचे उमेदवार राहण्याची दाट शक्यता. कालच शिवसेना उबाठा गटाचाझाला होता अमरावतीत मेळावा ज्यात अमरावती लोकसभेची जागा मिळावी हा सूर होता. अमरावती लोकसभेकरिता आम्हाला एक चांगला उमेदवार मिळाला... थोड्याच वेळापूर्वी आमदार बच्चू कडू यांची एबीपी माझाला माहिती. आम्हाला अमरावती लोकसभेकरिता उत्तम उमेदवार मिळाला. हा उमेदवार एक लाख मतांच्या लीडने निवडून येईल.