Nagpur Lockdown : नागपुरात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंधाबाबत दोन मंत्र्यांमध्ये दुमत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Sep 2021 03:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात कोरोनाचा रुग्णांची संख्या वाढत आहे. Nagpur मध्ये तर तिसऱ्या लाटेचा प्रवेश झाला आहे. नागपुरात पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नाही पण मात्र काही कडक निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. येत्या २-३ दिवसात कोरोना नियमांची सविस्तर नियमावली समोर येणार आहे. लॉकडाऊन नसला तरी नियम मात्र कडक केले जाणार आहेत. पण आता निर्बंध लागले तर संपर्ण राज्यात लागतील, एकट्या नागपूरसाठी लॉकडाऊन नाही, विजय वडेट्टीवार यांचा नागपूरकरांना मोठा दिलासा