Nagpur : भारतातील पहिली LNG Bus नागपुरात,डिझेलऐवजी एलएनजीवर चालणारी बस : ABP Majha

प्रदूषण मुक्त भारत या मोहिमेअंतर्गत भारतातील पहिली एलएनजी म्हणजेच लिक्विफाईड नॅचरल गॅसवर चालणारी बस नागपुरात तयार करण्यात आलीय.. गो बस या कंपनीने डिझेलवर चालणाऱ्या या बसला एलएनजीवर चालणाऱ्या बसमध्ये रूपांतरित केलं..  यासाठी सुमारे 11 लाखांचा खर्च आला.. एलएनजीवर चालणाऱ्या या बसमुळे इंधनावर लागणारा खर्च अनेक पटींनी कमी होईल असा कंपनीचा दावा आहे.. सध्या नागपुरात सुरू असलेल्या ऍग्रो व्हिजन या कृषी प्रदर्शनात ही बस लोकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरतेय..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola