Nagpur Protest : कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कर्मचारी संपावर ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Mar 2024 06:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Protest : कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कर्मचारी संपावर ABP Majha
नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कर्मचारी काल मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर, महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमधील रिक्त जागांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याची मुख्य मागणी.