Nagpur Kille : Diwali 2022 निमित्त किल्ले बनवण्याची परंपरा, नागपुरात साकारली प्रतापगडाची प्रतिकृती

 महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास व शौरयांची गाथा  लहान मुलांना कळावी, ते संस्कार रुजावे या निमित्य दिवाळीच्या सुट्ट्यांच्या काळात घोरोघरी बच्चे कंपनी कडून काढण्यात येणारे मातीचे गडकिल्ले हे महाराष्ट्राच्या संस्कृतीच वेगळपण आहे. नागपूर मध्ये देखील ही परंपरा जपली जाते. नागपूरच्या मानेवाडा भागात राहणाऱ्या उत्तलवार बंधूंनी यावेळेस प्रतापगडाची प्रतिकृती साकारली. ही प्रतिकृती साकारण्यासाठी त्यांना दोन महिन्याआधी पासून तयारी केले, त्यासाठी त्यांनी  प्रतापगडला भेट दिली, त्यांनतर किल्ला तयार करण्यासाठी एक ट्रॉली माती, शाडूमाती, लाल मातीचा वापर केला गेला. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola