Nagpur Khaparkheda Power Plant : खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात मोठा अपघात, दोन कामगारांचा मृत्यू
नागपूरच्या खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात काल मध्यरात्री अपघात झालाय. यात दोन कामगारांचा मृत्यू झालाय. याप्रकरणी पोलीस तपास करत असल्याची माहिती आहे.