Nagpur : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ नागपूरमध्ये होमहवन
Continues below advertisement
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत
Continues below advertisement