Nagpur Hit and Run : नागपुरात हिट अँण्ड रन, फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना कारने चिरडलं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरात ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह, फुटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना कारने चिरडलं ... दोन २ मजुरांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी ... मृतांमध्ये एका बालकाचा समावेश .. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिघोरी नाक्याजवळील घटना .. आरोपी कारचालकाला पोलिसांनी केली अटक
नागपूर मध्ये फुटपाथ वर डोपलेल्या 9 मजुरांना एका कार ने चिरडल्याचा प्रकार पुढे आले ...
या दोन 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात गंभीर जखमी आहे ...
मृतकामध्ये एका बालकाचा समावेश आहे ..
रात्री 12 वाजताच्या सुमारास एका इरटीका कार चालकाने या मजुरांवर चिरडले, धक्कदायक म्हणजे आरोपीने घटना स्थळावरून पळून जाण्याच्या नादात कार ला मागेपुढे केल्याने अपघातानाची तीव्रता वाढली ...
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिघोरी नाक्या जवळ हि घटना घडली ...
यात सात मजुरांची प्रकुर्ती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे
पोलीसांनी आरोपी कारचालकाला अटक केली.