Nagpur Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या मतदारसंघातील कामांबाबत हायकोर्टाचे मोठे निर्देश

 अनिल देशमुखांच्या मतदारसंघातील कामांबाबत हायकोर्टाचे मोठे निर्देश , वर्क ऑर्डर निघालेली कामं थांबवता येणार नाही, नागपूर खंडपीठाचे निर्देश,  मविआ काळातील कामांना शिंदे सरकाराच्या काळात मिळाली होती स्थगिती

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola