Nagpur Rain Updates : नागपुरात रात्री 2:30 ते 3:30 वाजेपर्यंत मुसळधारपाऊस, सर्वत्र पाणीच पाणी
abp majha web team
Updated at:
23 Sep 2023 11:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Rain Updates : नागपुरात रात्री 2:30 ते 3:30 वाजेपर्यंत मुसळधारपाऊस, सर्वत्र पाणीच पाणी
मध्यरात्रीपासून नागपुरात मुसळधार पावसानं हजेरी लावलीये. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय. शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानं घरांमध्ये पुराचे पाणी शिरलंय.