Nagpur Heavy Rain Alert : नागपुरात सकाळपासून पावसाची संततधार सुरूच, येलो अलर्ट जारी : ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Jul 2022 12:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून हवामान विभागाने ही आज नागपूर सह विदर्भातील अनेक जिल्ह्यात येलो अलर्ट दिले आहे.. काल रात्री ही नागपूर जिल्ह्यात सर्व दूर मध्यम ते हलक्या स्वरूपाचे पाऊस झाले