Nagpur Floods : नागपूरमध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत, गार्ड रेजिमेंटकडून बचावकार्य

Continues below advertisement

Nagpur Floods : नागपूरमध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत, गार्ड रेजिमेंटकडून बचावकार्य

नागपूरच्या अंबाझरी लेआउट, वर्मा लेआउट, समता नगर परिसरामध्ये लष्कराचे जवान बचावकार्य करतायेत. लष्कराची गार्ड रेजिमेंट बचावकार्यात उतरली आहे. खास बोटी आणि अन्य साहित्याच्या सहय्यानं बचावकार्य सुरू आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram