Water Logging : नवीन रस्त्यांच्या बांधकामामुळे नागपूर तुंबलं? एकाच पावसात नागपूर पाण्याखाली का गेलं?
Continues below advertisement
नागपुरात काल दुपारी झालेल्या दमदार पावसामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. एकच दमदार पाऊस आणि चक्क पूर या प्रश्नांचं उत्तर विकासाचे वाईट नियोजन म्हणावे लागेल.
Continues below advertisement