Nagpur Flood : नागपुरात प्रचंड पूरस्थिती, विदर्भ साहित्य संघाच्या इमारती मधील 30 दुकानं पाण्याखाली
Continues below advertisement
नागपूरमध्ये शनिवारी पहाटेपासून प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली होती. संध्याकाळपर्यंत अनेक भागातील पाणी ओसरलं होतं. झाशी राणी चौकातील हेत. मागच्या अनेक तासापासून पम्पच्या मदतीने इथलं पाणी काढण्याच्यं काम सुरु आहे. मात्र नाग नदी शेजारीच असल्यानं दुकानांमधील पाणी निघण्याचे नाव घेत नाहीये. याचा आढाव आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
Continues below advertisement