Nagpur Flood : नाग नदीला आलेल्या पुरात सीताबर्डी परिसरातील कपडा व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान
abp majha web team
Updated at:
24 Sep 2023 02:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरात काल झालेल्या पावसानं एका क्षणांत होत्याचं नव्हतं झालं. नाग नदीला आलेल्या पुरात सीताबर्डी परिसरातील कपडा व्यापाऱ्यांंचं प्रचंड नुकसान झालं. शेकडो नवे कपडे भिजून गेलेत. सणासुदीच्या काळात शॉपिंगकडे लोकांचा कल वाढतो, त्यामुळे दुकानांमध्ये देखील नवा स्टॉक आलेला असतो. अशातच पावसाचं पाणी दुकानात शिरल्यानं व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.