Nagpur Fire | नागपूर-अमरावती महामार्गावरच्या जंगलात आग

Continues below advertisement

नागपूरात राष्ट्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र आणि अंबाझरी तलावाच्या मधल्या भागात लागलेली आग तीन तासानंतर ही आटोक्यात नाही.  गवतात आणि झुडुपात लागलेली आग हवेमुळे बायोडायवर्सिटी पार्कमध्ये समोरच्या दिशेने पसरत आहे. अग्निशमन दलाच्या 5 गाड्यानी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तरी अजून आग पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. या भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण असून पक्षी आणि इतर लहान प्राणी असून त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram