Shivsena Raas Garba | राज्यातील मतदार सुज्ञ; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : जवळपास मागील कित्येक वर्षांपासून मुंबईच्या महापालिकेवर शिवसेनेचंच वर्चस्व पाहायला मिळालं आहे. राज्याच्या राजकारणात ज्याप्रमाणं मुंबईचं अनन्यसाधारण महत्त्वं आहे, त्याचप्रमाणं राजकीय वर्तुळात अमुक एका पक्षासाठी या मायानगरीतील प्रशासनावर असणारं वर्चस्व अतिशय मोलाचं. त्यामुळं येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं आतापासूनच शिवसेनेनं तयारी सुरु केली आहे.