Nagpur Fire : नागपूर मनरेगाच्या राज्य आयुक्तालयात मोठी आग; संपूर्ण कार्यालय जळून खाक
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या राज्य आयुक्तालयात आज सकाळी मोठी आग लागली. या आगीमध्ये मनरेगाचा राज्य आयुक्तालय पूर्णपणे बेचिराख झालं असून या ठिकाणी असलेल्या राज्यभरातील फाईली, दस्तावेज आणि संगणकांचा मोठा नुकसान झालं आहे.