भारतीय व्हेरिएंटच्या धोक्याचा शास्त्रज्ञांकडून मार्चमध्येच इशारा,केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष केलं?

Delhi Corona Deaths: दिल्लीतील बत्रा हॉस्पिटलमध्ये शनिवारी ऑक्सिजन संपल्याने एका डॉक्टरसह आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ऑक्सिजन साठा संपल्याने जवळपास 1 तास 20 मिनिटांपर्यंत ऑक्सिजन सप्लाय होऊ शकला नाही. ऑक्सिजन न मिळाल्यामुळं 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यात एका डॉक्टरचा देखील समावेश आहे.  

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार दवाखान्यातील ऑक्सिजन संपल्यामुळं बत्रा हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएंटेरोलोजी विभागाचे विभागाध्यक्षांचा देखील मृत्यू झाला. त्यांच्यासह आणखी सात अन्य रुग्ण देखील यामुळं दगावले. अन्य पाच गंभीर रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहेत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola