Nagpur : रेल्वे सुरक्षा दलामध्ये भरती होत असल्याची प्रसिद्ध झालेली जाहिरात बोगस?
रेल्वे सुरक्षा दलामध्ये भरती होत असल्याची प्रसिद्ध झालेली जाहिरात बोगस. उत्तर भारतातल्या काही पोर्टल्सवर प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीला बघून नागरिकांनी फोन केल्यावर सत्य उघडकीस आलं. या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका असं रेल्वे सुरक्षा दलाने सांगितले.