Mumbai : PM Narendra Modi आणि Smriti Irani यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर शाई फेक!
abp majha web team
Updated at:
11 Jan 2022 12:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्मृती इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला भाजप महिला आघाडी कडून दम. चेहऱ्यावर शाई फेकत केला निषेध.