Nagpur Explosive oxygen cylinder Blast :नागपुरात रेवती नगर भागात रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट

Nagpur Explosive oxygen cylinder Blast :  नागपूरच्या रेवती नगर भागात रुग्णालयात असलेल्या दोन ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला आहे.  आजूबाजूच्या अनेक घरांचं नुकसान सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola