Nagpur Cyber Crime : नागपुरात बूथ लेव्हल अधिकारी म्हणून काम करणाऱ्यांना शिक्षकांची ऑनलाईन फसवणूक

Continues below advertisement

सध्या नागपूर मध्ये निवडणूक आयोगासाठी बूथ लेव्हल अधिकारी म्हणून काम करणाऱ्यांना शिक्षकांच्या  ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार पुढे येते आहेत. आम्ही मुख्यलायातील निवडणूक अधिकारी बोलतो म्हणून  बूथ लेव्हल अधिकारयांना बोगस फोन कॉल केला जातो.  खरंच निवडणूक अधिकारी असेल  म्हणून बूथ लेव्हल अधिकारी आपले एटीएम आणि इतर कागदपत्राची माहिती लगेच देतात. पुढच्या काही क्षणात त्याच्या बँक खात्यातून पैसे लंपास केले जातात.. अनेक शिक्षकांसोबत हे प्रकार घडत आहे त्यामुळे सध्या नागपुरातील मतदारयाद्यांचे काम करणारे बूथ लेव्हल अधिकारी चिंतेत आहेत.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram