Nagpur : मित्राच्या मृत्यूनंतर आठ ते दहा जणांची रुग्णालयात तोडफोड ABP Majha
Continues below advertisement
नागपूर- मित्राच्या मृत्यूनंतर आठ ते दहा जणांची रुग्णालयात तोडफोड , रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही मारहाण केल्याची घटना, रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा मृत रुग्णाच्या कुटुंबीयांचा आरोप
Continues below advertisement