नागपूर मध्ये सुपारी व्यावसायिकांवर ईडीची छापेमारी. मस्कासाथ भागातील सुपारीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई. इंडोनेशिया, थायलंड आणि श्रीलंकेतून सुपारी आयात करणारे हे व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती.