CCTV | म्हाळगी नगर चौकात बोलेरो आणि ट्रकचा अपघात | नागपूर | ABP Majha
Continues below advertisement
नागपूरच्या म्हाळगी नगर चौकात बोलेरो आणि ट्रकचा अपघात झालाय. या अपघाताची दृश्यं सीसीटीव्ही कैद झाली आहेत. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झालाय. तर दोघे गंभीर जखमी आहेत. अपघातातील दोघे मृत मध्यप्रदेशच्या मनसौर जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
या बोलेरोमधून काही मजूर प्रवास करत होते. दरम्यान ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
या बोलेरोमधून काही मजूर प्रवास करत होते. दरम्यान ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
Continues below advertisement