Inflation सोबत आता बेरोजगारी : यावर्षी 16 लाख रोजगारांच्या संधी कमी होणार | ABP Majha
Continues below advertisement
महागाईच्या दरानं गेल्या 5 वर्षांतला उच्चांक गाठला आहे.. महागाईचा दर तब्बल 7.35 टक्क्यांवर पोहोचलाय.. तसंच डाळी, मांस-मासे, दूध आणि इतर जीवनावश्यक गोष्टींमधल्या दरवाढीमुळं महागाईचा आगडोंब उसळलाय.. त्यामुळं आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारसमोर महागाई नियंत्रीत आणण्याचं नवं आव्हान असणार आहे
Continues below advertisement