Nagpur Doctor Strike : जुन्या पेन्शनसाठी नागपुरात डॉक्टारांचा संप, रुग्णांच्या जीवाशी खेळ ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Mar 2023 10:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजुन्या पेन्शनसाठीच्या संपाचा नागपूरमधील अपघातग्रस्त तरुणाला फटका. नागपूर रुग्णालयात या तरुणाला वॉर्डात नेण्यासाठी परिचारक उपलब्ध नसल्यानेे तरुणाच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला...