Sunil Kedar Nagpur : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे ?

Continues below advertisement

Sunil Kedar Nagpur : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे ? नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा खटल्याचा निकाल उद्या ( 28 नोव्हेंव्हर )  जाहीर करण्यात येणार आहे. सुमारे 150 कोटी रुपयांचा या रोखे घोटाळा प्रकरणात माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार सुनील केदार हे आरोपी आहेत. 2001-2002 मध्ये बँकेच्या या घोटाळ्याच्या वेळी सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram