Nagpur : कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे नागपूर जिल्हा प्रशासन सज्ज, कार्यालयांमध्ये होणार RTPCR टेस्ट

Continues below advertisement

कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे नागपूर जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. सरकारी तसच खासगी कार्यालयांमध्ये RTPCR टेस्ट केली जाणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram