Nagpur Devi Murti : नागपुरात खोदकाम करताना सापडली देवीची मुर्ती, बघ्यांची गर्दी
Continues below advertisement
Nagpur Devi Murti : नागपुरात खोदकाम करताना सापडली देवीची मुर्ती, बघ्यांची गर्दी
नागपुरातील नारा गावाजवळ समता नगरात एका रिकाम्या प्लॉटवर पाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू असताना दुर्गा देवीची दगडाची मूर्ती सापडली आहे. काल संध्याकाळी ईश्वर मोहदे यांच्या रिकाम्या प्लॉटवर नळासाठी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम काम सुरू असताना मजुरांची कुदळ दगडावर आदळली. ठिकाणची माती हटवल्यानंतर आत मध्ये देवीची दगडाची मूर्ती नजरेस पडली.. ही मूर्ती अडीच ते तीन फूट लांबीची असून प्राथमिक दृष्ट्या प्राचीन मूर्ती वाटत आहे.
Continues below advertisement
Tags :
Nagpur