Coronavirus | नागपुरात ऑक्सिजन रुग्णवाहिकेअभावी नागपुरात कोरोनाबाधिताचा मृत्यू

Continues below advertisement
वेळेत रूग्णवाहिका न मिळाल्याने पुण्यात पत्रकाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना नागपुरात देखील ऑक्सिजन रुग्णवाहिकेअभावी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram