Nagpur : मित्राकडून चाकू घेताना शुभम करवडेचा मृत्यू, नागपूरमधील धक्कादायक घटना ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Jan 2024 11:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur : मित्राकडून चाकू घेताना शुभम करवडेचा मृत्यू, नागपूरमधील धक्कादायक घटना
चाकूने गळा चिरुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मित्राला वाचवण्याच्या नादात शुभम करवडेचा मृत्यू झालाय. मित्राच्या हातून चाकू घेताना शुभमच्याच गळ्यावरुन चाकू फिरला जात त्याचा मृत्यू झालाय. तर मनीष करवडे गंभीर जखमी झालाय. नागपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलीये. २६ जानेवारीपासून रोहित खारवेची बहिण बेपत्ता झालीये. ती सापडत नसल्याच्या नैराश्यातून रोहित आत्महत्येचा प्रयत्न करत होता.. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मित्राचा जीव गेलाय..