Nagpur Crime : नागपूरच्या गोरेवाडा तलावात आढळली 156 जिवंत काडतुसे
Continues below advertisement
Nagpur Crime : नागपूरच्या गोरेवाडा तलावात आढळली 156 जिवंत काडतुसे नागपूरच्या गोरेवाडा तलावात १५६ जिवंत काडतुसे आढळली, काडतुसे १९९१ मधील असल्याची माहिती, काडतूसांचा उपयोग नसल्याने फेकून दिल्याचा पोलिसांना संशय
Continues below advertisement