Nagpur Coronavirus | तुम्ही मास्क का घातलं नाही? नागपूरकरांची अजब कारणं
कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही तुम्ही मास्क का घातलं नाही, असा प्रश्न जर तुम्ही नागपुरकारांना विचारला. तर तुम्हाला प्रत्येकाकडून जगावेगळी कारण ऐकायला मिळतील. नागपूरमध्ये विना मास्क फिरणाऱ्यांशी एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. पाहूयात त्यावर नागपुरकांनी काय भन्नाट कारण दिली आहेत.