Nagpur : सोनिया गांधींच्या ईडी चोैकशीविरोधात देशभर काॅंग्रेसची निदर्शनं
Continues below advertisement
Nagpur : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज तिसऱ्यांदा ईडी चौकशी होणार आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं काल दिल्लीतल्या कार्यालयात सोनिया गांधी यांची ६ तास चौकशी केली होती. सोनिया गांधी यांच्या चौकशीदरम्यान काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी काल देशभरात आंदोलन केलं होतं.
Continues below advertisement