Nagpur Congress Protest : नागपुरात शिुंदे फडणवीस सरकारविरोधात काँग्रेसचं आंदोलन ABP Majha
Nagpur Congress Protest : नागपुरात शिुंदे फडणवीस सरकारविरोधात काँग्रेसचं आंदोलन ABP Majha
नागपूर जिल्ह्या मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळातील 700 कोटींचा विकास निधी अनियमितेचे कारण देत शिंदे फडणवीस सरकारने थांबावल्याचा आरोप करत काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे . यामुळे जिल्ह्यातील राजकारण तापले असून काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालया पुढे धरणे आंदोलन दिले जात आहे .