Ajit Pawar | नागपुरात अजित पवारांच्या बैठकीदरम्यान गोंधळ, राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक बैठक नागपूरमध्ये नियोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान काहीसा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram