Ajit Pawar | नागपूरजवळ भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी अडवली
Continues below advertisement
भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी अडवली. अमरावतीहून परत येताना नागपूरजवळ वाडी परिसरात ही गाडी अडवण्यात आली. अजित पवारांना वाढीव वीज बिलासंदर्भात निवेदन घेण्याची भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची मागणी होती.
Continues below advertisement