MVA Vajramuth Sabha Chair : वज्रमूठ सभेसाठी नेत्यांसाठी एकाच आकाराच्या खुर्च्या
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील सभेत खुर्चीवरुन झालेल्या नाराजीनाट्यानंतर नागपुरातील सभेत याची काळजी घेण्यात आलीये... नागपुरातील सभेसाठी सर्व नेत्यांसाठी एकसारख्या खुर्च्या ठेवण्यात आल्यात...
Continues below advertisement