ABP News

Nagpur BJP : ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्यानंतर नागपुरात भाजपकडून जल्लोष ABP Majha

Continues below advertisement

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्यानंतर आज नागपुरात भाजपकडून जल्लोष करण्यात आला. भाजप नेत्यांच्या प्रयत्नांमुळेच ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळाल्याचा दावा भाजपकडून केलाय जातोय. आज नागपुरात ढोलताशांच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्त्यांनी खास आभार मानले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram