Nagpur : नागपुरात बिशप कॉटन स्कूलमध्ये अज्ञातांकडून तोडफोड, आवारात दारुच्या बाटल्या फोडल्या
नागपुरात बिशप कॉटन स्कूलमध्ये अज्ञात व्यक्तींनी घुसून तोडफोड केलीय.... शाळेत मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या फोडल्या.... सोबत झाडाच्या कुंड्याचीही अज्ञातांकडून नासधूस... दोन दिवसांनंतर शाळा उघडल्यानंतर दारुच्या फोडलेल्या बाटल्या आणि कुंड्या आढळल्यात.