Nagpur : आज भारतीय जनता युवा मोर्चाचं संमेलन, स्मृती इराणी, गडकरी, फडणवीस तरूणांना मार्गदर्शन करणार
abp majha web team
Updated at:
04 Mar 2024 04:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur : आज भारतीय जनता युवा मोर्चाचं संमेलन, स्मृती इराणी, गडकरी, फडणवीस तरूणांना मार्गदर्शन करणार नागपुरात आज भारतीय जनता युवा मोर्चाचं संमेलन होणार आहे... या संमेलनाला मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या तरुणांना संबोधित करणार आहेत...