Nagpur Banners on Bridge : डबल डेकर पुलावरची धोकादायक बॅनरबाजी नागरिकांच्या जीवाशी खेळ

नागपूरच्या उड्डाणपूलांवर गेल्या महिन्याभरात दोन अपघात होऊन पाच जणांचा उड्डाणपुलावरून खाली कोसळून मृत्यू झाला आहे... उड्डाणपूलांवर दुचाकी स्वरांच्या सुरक्षिततेसाठी मनपा आणि वाहतूक पोलिसांकडून कुठलेही उपाय योजण्यात आलेले नाहीत... मात्र दुसऱ्या बाजूला राजकारणी उड्डाणपूलावर धोकादायक पद्धतीने बॅनरबाजी करून हजारो दुचाकीस्वारांचे जीव धोक्यात घालत असल्याचे चित्र आहे... नागपूर वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलावर केंद्रीय मंत्री सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विभागाने केलेली बॅनरबाजी दुचाकी स्वारांसाठी जीवघेणी ठरू शकते...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola