Nagpur Blast : फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरचा स्फोट
Continues below advertisement
Nagpur Blast : फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरचा स्फोट नागपुरात फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला असून या स्फोटात ४ वर्षीय
मुलाचा मृत्यू झालाय तर २ महिला जखमी झाल्यात... नागपुरातील जुन्या व्हीसीए
ग्राऊंड परिसरात ही घटना घडलीये.... दोघींवर नागपुरातील मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत..
सिलेंडरचा स्फोटाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे
Continues below advertisement