Babasaheb Purandare : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या जन्मदिनानिमित्त पुण्यात जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज तिथीनुसार वाढदिवस असून आज 100 व्या वर्षात प्रवेश करताय. यानिमित्ताने त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन पुण्यातील शिवसृष्टीमध्ये करण्यात आलंय. या कार्यक्रमासाठी लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन उपस्थित आहेत.