Nagpur Anandacha Shida : आनंदाच्या शिध्याचा आता 'माझा'कडून रियालिटी चेक : ABP Majha
Continues below advertisement
दिवाळी आता काही तासांवर आलेली असतानाच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून शिधापत्रधारकांना आनंदाचा शिधा वाटण्यात येतोय.. यावेळी तो वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहचला खरा. मात्र काही साहित्याच्या वजनात पुरवठादारांकडून कात्री लावल्याचं आढळून आलंय. याच आनंदाच्या शिध्याचा आता 'माझा'कडून रियालिटी चेक करण्यात आलाय. रवा आणि मैदा पाचशे पाचशे ग्रॅम मिळणारी पाकीटं 475 ते 480 ग्रॅमचीच मिळतायत. त्यामुळे पुरवठादाराकडून काही लबाडी तर केली जात नाही ना? असा सवाल आता उपस्थित होतोय.
Continues below advertisement