Nagpur Amruta Fadnavis: गडकरी माझे आवडते नेते- अमृता फडणवीस ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Mar 2022 09:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज नागपुरात अमृता फडणवीस यांनी एबीपी माझाच्या विदर्भ एडिटर सरिता कौशिक यांचं "बेटर दॅन द ड्रीम अ पीपल्स स्टोरी"या पुस्तकाचं वाचन केलं... यावेळी अमृता फडणवीस यांना तुमचे आवडते नेते कोण?, असा प्रश्न विचारला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी नितीन गडकरी यांचं नाव घेतलं